Avichal Global ही एक multi-disciplinary संस्था आहे जी Book Publishing, Amazon Selling & Affiliate Marketing, Website/App Design & Development, आणि Innovative Farming Projects या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करते.
We believe in innovation, quality and sustainability, म्हणूनच आमचे काम केवळ व्यवसायापुरते मर्यादित नाही, तर समाज आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा long-term solutions निर्माण करणे हाच आमचा उद्देश आहे.
Our Key Areas:
-
Book Publishing (बुक पब्लिशिंग) – Knowledge आणि creativity जगभर पोहोचवण्यासाठी आम्ही quality books publish करतो.
-
Amazon Seller & Affiliate (ॲमेझॉन व्यवसाय) – Digital marketplace मधून आमची products आणि services global customers पर्यंत पोहोचवतो.
-
Website & App Design/Development (वेबसाईट आणि ॲप डेव्हलपमेंट) – व्यवसायिक गरजांसाठी modern, user-friendly आणि technology-driven solutions तयार करतो.
-
Farming Project Maker (शेती प्रोजेक्ट्स) – Agriculture sector मध्ये नवनवीन प्रोजेक्ट्स implement करून शेतकऱ्यांना smart farming solutions देतो.
Our Vision
👉 “To combine Technology, Knowledge and Innovation for creating a better future.”
(तंत्रज्ञान, ज्ञान आणि नावीन्य एकत्र करून उज्ज्वल भविष्य घडवणे.)
0 Comments